Surprise Me!

अन् क्षणार्धात पूर्ण भिंत कोसळली; घाटकोपर पंतनगरमधील घटना | Ghatkopar | Residential Building |

2022-08-06 9 Dailymotion

घाटकोपर पंतनगर परिसरामध्ये इमारत क्रमांक 42 ची संरक्षक भिंत अचानक कोसळली. या इमारतीच्या बाजूला असलेल्या इमारत क्रमांक 43 च्या पायलींगच काम या ठिकाणी सुरू होते. त्यामुळे ही इमारत आणि तिच्या संरक्षक भिंतीचा काही भाग हा थेट पूर्णपणे कोसळला. या घटनेमुळे इमारत क्रमांक 42 ही पूर्णपणे रिकामी करण्यात आली आहे. <br /><br />#Ghatkopar #Pantnagar #BuildingCollapse #Incident #JCB #ViralVideo #Mumbai #BMC #HWNews <br />

Buy Now on CodeCanyon